हम्म, जर्मन मंडळी बहुतांश आखडू असतात,पण जर्मन माणसाशी दोस्ती झाली की मात्र त्यांची दिलदारी अनुभवणे सुद्धा सुखद असते,त्या अनुभवांबद्द्ल नंतर कधी तरी..

प्रतिसादाबद्द्ल चाणक्य,प्रसाद,सुमीत,मी स्वतः सर्वाना धन्यवाद!

स्वाती