भाषा १२ कोसावर बदलते म्हणतात,ते उगाच नाही..आम्ही काशी,प्रयाग,गयेला गेलो असताना बनारसी-मराठी, इलाहाबादी-मराठी आणि बिहारी-मराठी अशीच अनुभवली होती..त्याची आठवण झाली चित्त तुमच्या लेखाने,
छान लिहिलय !
स्वाती