आजकाल पुण्यात मेथीची गड्डी, पालकाची गड्डी, आंबटचुक्याची गड्डी असे शब्दप्रयोग तरुण मराठी गृहिणी सर्रास करतात. नागपुरात गड्डी ठीक आहे. हिंदीचा प्रभाव आहे.  पण पुण्यात ही अशी भाषा! ही 'गड्डी'.
 :):)