गव्हाच्या कणकेपेक्षा ज्वारीच्या पीठात इरे ( म्हणजेच लाटलं/थापलं जात असताना तुकडे न पडण्यासाठी आवश्यक गुणधर्म ! ) खूपच कमी असते.
मी पहिल्यांदा भाकरी केली तेव्हा खुपच कर्सरत करावी लागली ... आणि तव्यात मात्र केवळ एक चोटासा तुकडा पडला :)
पण हळु हळु जमले ....