( याकरता तुम्ही एका बाजूने एका हातातील तवा आणि दुसऱ्या बाजूने दुसऱ्या हातातील कलथा यांचा वापर करू शकता ! आहे की नाही एकदम सोप्पं? :D )
हा कंस शेवटून दुसऱ्या मुद्यासंदर्भात नसून शेवटच्या मुद्द्यासंदर्भात आहे. अर्ध्याहून जास्त लक्ष 'शब्दावरून पद्य' खेळात असल्याने असा घोटाळा झाला. भाकरी करताना पूर्ण लक्ष भाकरी करण्यातच द्यावे.. ही अत्यंत महत्त्वाची सूचना द्यायची राहिलीच की ! :D