भारताने जनमत घेतले नाही व हरिसिंगाबरोबर केलेल्या कराराचा भंग केला आणि काश्मिरला आपल्या ताब्यात ठेवले. एकप्रकारे काश्मिरी जनतेचा विश्वासघात केला. त्यांच्या इच्छेविरुध्द त्यांना पारतंत्र्यात ठेवण्यात आले आहे. त्यामूळे त्यांना "आझाद" करणे हे आपले परमकर्तव्य आहे.

भारत सैन्याच्या जोरावर त्याना ताब्यात ठेवू पाहत आहे. मात्र काश्मिरी जनता आपल्या सोबत आहे. तीला आपल्या पाठिंब्याची गरज आहे. भारतीय सैन्याकडून दररोज हजारो तरुणांचा बळी घेतला जातो, तरुणींवर, वृध्दांवर अत्याचार केला जातो.  स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या कश्मिरी तरुणाना शक्य तेवढी मदत आपण केली पाहीजे.

आख्ख जग भारताच्या विरोधात आहे त्यामूळेच भारत तीसर्‍या देशाची मध्यस्ती घेत नाही. युनोमध्ये भारताला या गोष्टीची प्रचीती आली तेथे फक्त रशियाच्या पाठींब्यामूळे काश्मिर भारतात राहीला.

ही माहीती मला PTV पाहताना मीळाली.