यावरून आमच्या घरातला एक इंदौरी किस्सा आठवला. माझ्या एका बहीणीचा इंदौरी डॉक्टर नवरा दवाखान्यात जायला निघाला होता. जाताना काहीतरी विसरलो हे त्याच्या लक्षात आलं, मी जवळपास असल्याने मला ऑर्डर सोडली.
"आत टेबलवर घडी रखलीये ती आण ना."
घडी = रिस्ट वॉच.