धनेजीरे,मिरे, दालचिनी,लवंगा,वेलदोडे इ.मसाला भाजून न घेता कच्चेच भरड वाटा.
यात मी "थोडीशी" सुंठही घालते. फारच सुरेख चव येते. बाकी असेच.
आमच्याकडेही 'हीट' आहेत खरे.