शिवश्री, मला हे पुस्तक कुठे मिळेल? तसेच मला शिवधर्मा बद्दल पण माहिती हवी आहे. चित्त्तरंजन चे सडेतोड बोलने मला मनापासून भावले आणि ते सर्वार्थाने सत्य देखील आहे. खरोखर, आपल्या पासून खरा इतिहास का लपवून ठेवण्यात आला आहे? मला वाटते पुर्वग्रहदुषीत लोकांनी स्वतःच्या मनाने इतिहास लिहिला (रचला) आणि आपल्यावर तो थोपवण्यात आला.
चित्त, लाल क्रांती आपल्याकडे का नाही झाली? आताच्या गदारोळात. अतिरेकी हल्ल्यात साम्यवादाचीच गरज आहे. चीन सुद्धा साम्यवाद ठेवूनच आज महासत्ता झाला आहे आणि आपण अजून गप्पाच मारत आहोत.