आयला.......एकदम जबरी लिहिला आहे लेख. एकदम माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. नाटकात भाग नव्हता पण प्रथम श्रेणीचे क्रिकेट सामने खेळायचो ते पण इंजिनीयरींग चा अभ्यास संभाळून.