प्रफुल्ल प्रतिसादाखातर धन्यवाद.

तुम्ही अगदी कळीचा मुद्दा उचलून धरला आहात. अटल बिहारीजी म्हणत की "जे शस्त्रास्त्रांच्या अंबारांवर बसलेले आहेत तेच आम्हाला अण्वस्त्रप्रसार रोखण्याचा सल्ला देत आहेत." त्यांनी इराक/अफगाणिस्तानात उडवलेल्या फटाक्यांची प्रदूषणे आपला मान्सुन बिघडवितात. तेव्हा मिलिंदजींनी त्याचा बंदोबस्त कसा करावा तेही सांगावे.