करण्याविषयी तसेच त्यासंदर्भात राजकारणी (राष्ट्रपती / राज्यपाल यांची) जबाबदारी व भूमिका काय असावी या माझ्या मूळ अपेक्षित चर्चेपासून आपण दूर चाललो आहोत असे वाटते. मला केवळ अफझलपुरती चर्चा अपुरी वाटते. अगदी नथुराम गोडसे, जोशी अभ्यंकर खून खटल्यातील जक्कल-सुतार किंवा परदेशातील संदर्भ वापरूनही विषय वाहता ठेवता येईल. मी चुकत तर नाही ना?
अवधूत.