खऱ्या ईतिहासाचा संशय निर्माण होण्यास जागा आहे तर हिंदुत्ववादी संघटना गप्प का? ऊत्तर द्या.

या ग्रंथांना तेवढी किंमत नसल्याने बंदीचा प्रश्नच उद्भवत नाही. तर हे ग्रंथ मोठ्या प्रमाणात  विकले  जातात .

  • शासन बंदी घालत नाही म्हणजे ते ग्रंथ बरोबरच आहेत हे जरा विनोदी वाटते. तर शासन जे काही करते ते बरोबरच असते असे नव्हे कारण शासन म्हणजे पुन्हा स्वार्थी राजकारणीच!  असे कसे
  •  ह्या लेखकांचे म्हणणे असे कि तेव्हा उच्चवर्णियांच्या हातात लेखणि होती .त्यांनि त्यांच्या सोयीनुसार ईतिहास लिहीला असा आरोप वरील लेखक करतात.
  • आता ऊत्तर द्या छत्रपति शिवाजी महाराज यांचि समाधी कोणि शोधुन काढली.