कथा छान...पण. आपण म्हणजे, मी सुद्धा, जीवन व्यवहारात काही तरी सतत सांभाळतच असतो हो ....फार तर ते सोने असते तर कधी माती...पान रिफ्रेश
केल्यावर व आजूबाजूला पाहिलं तर त्याचा मोह अधिक वाढतो...! याला पाहिला संन्याशाने कितीही समजावले तरी  दुसऱ्या संन्यासासारखे कितीतरी असतीलच...?