मित्रांनो,
खुप बरं वाटलं आपली उत्तरे वाचुन. येत्या शनिवारी कसब पणाला लावतो भाकरी करण्यासाठी.
आपला खरंच खुप आभारी आहे.
भाकरी कशीही झाली तरी ती मला चालेल पण ती कशी करायची हे विचारल्यानं एवढे मित्र मिळतील अशी अपेक्षा मात्र नव्हती.
अनुप्रित