माझी आजी जबलपूर जवळच्या सागरची.  तिचं बोलणही साधारण असंच होतं.  ती 'खांब' या शब्दाचा उच्चार नेहमी 'खंबा' असाच करायची.  कुठलीही छान गोष्ट तिच्यासाठी नेहमी 'बढिया' असायची.   चित्त, तुमचा लेख वाचून मला एकदम तिचीच आठवण झाली.  तिचं शेवटचं बोलणं ऐकल्यालाही खूप दिवस झाले!

स्वाती