सर्व किस्से एकदम मस्त आणि पुणेरी!
स्वतःचा जिवंतपणा टिकवण्यासाठी ते घराच्या वाटा (डायरेक्शन्स) सांगाण्यासाठी म्हणून (का कोणास ठाऊक पण कधी कधी अभिमानानेही) स्वतःच्या गावातील स्मशानभूमीचा संदर्भ सांगणारे कदाचित फक्त पुणेकरच असतील!