ही 'खोडसाळ' रचना
अगदी सुमार झाली

आपणच सुमार म्हणावे अशी नाही. विडंबन तर चांगले झाले आहे. भुवयांचा शेर अर्थबोध होतो आहे तरी अधिक स्पष्ट व्हावा असे वाटते.