पंकजराव,
कोणत्याही गोष्टीला तीन बाजू असतात.
तुम्ही पाकीस्तानची बाजू पाहिली आणि त्यावरून आपले मत मांडले. ठीक.
आपले काही सहकारी पूर्णपणे उजवी भारतीय बाजू मांडीत आहेतच. ते ही तुम्ही वाचा.
परंतू सत्य ह्या दोहोंच्या मध्ये आहे हे लक्षात ठेवा. आणि त्यावरून स्वत: विचार करून स्वत:चे मत बनवा.
आपला (समन्वयवादी) सुनील