मि. लम्बोदर तुम्ही ठिक सागिंतलय. बिया काढाव्याच लागणार नाहीतर मसाला कसा भरता येईल. जर देठ काढताना देठाचा जो स्टार सारखा आकार मिरचीवर असतो जर त्याच्या बाजुने सुरी फ़िरवल्यास देठ काढून आपल्याला मिरची मसाला भरण्यायोग्य करता येईल. राहीलेल्या बीया देखील नतंर सुरीच्या साहय्याने काढता येतील
..........ट्राय करा