होम्स-कथा वाचली. मराठीत वाचायला विशेष आवडली. मराठीकरणामुळे कथेतील वातावरणनिर्मितीला जराही धक्का लागला नाही, हे आपल्या अनुवादाचे मोठेच यश आहे! पहिला भाग वाचल्यावर मोठ्या उत्सुकतेने पुढच्या भागांची वाट पाहिली आणि ही उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहिली. आणखी होम्स-कथा वाचायला आवडतील.

-(प्रभावित) सीमा