बंधो अनुप्रीत,

सौ. रोहिणीताईंची तपशीलवार पाककृति आणि त्याच्या तोडीस तोड वेदश्रीने दिलेली सर्व टिपण्णी यावरून तुमच्या भाकऱ्या चांगल्याच होणार यात शंकाच नाही.

सर्किट, मेपल आणि सन्जोप राव यांची उत्तरे भाकरी म्हणून नव्हे तर बरोबर तोंडीलावणे म्हणून खायची तुमची वृत्ती जाम आवडली.

तुमचा मित्रसंग्रह असाच वाढू दे आणि त्याच बरोबर तुम्हाला चविष्ट गोष्टी मनोगतातर्फे मिळोत ही शुभेच्छा.

कलोअ,
सुभाष