श्री सुभाष,

मी भाकरीची कृती पाककृती विभागात दिली आहे. वेदश्रीला विनंती की तिने पण तिच्या अधिक टीपा भाकरीच्या प्रतिसादात स्थलांतरित कराव्यात.

रोहिणी