अनुवाद आवडला. मराठीकरण चांगले जमले आहे. भाग २ मधला अनुवाद मला तितका आवडला नाही, मात्र इतर भाग छानच.

सराई म्हणजे नक्की काय? लग्नसराई मधल्या सराईचा अर्थ नुसत्या सराईच्या अर्थाहून भिन्न आहे का?