सामान्यत: सुजाण लोक प्रमाद करीत नाहीत.
दशानने अहरत सीता ।
बंधं प्राप्तौ महोदधी ॥
ह्या प्रकारे धूम्रपान काही लोक करतात,
इतर अकर्मकरीत्या त्या धूराचे बळी ठरतात.
तेव्हा प्रदूषण होऊ द्यायचे नसेल तर ते करीत असलेल्यांना परिणामांची यथोचित जाणीव, माहिती असणाऱ्यांनी करून द्यायला हवी. हल्ली अशा प्रकारचा सुसंवाद कमी होत आहे. तो सुधारायला हवा.