लेख आवडला. योग्य जागी चांगल्या आकृत्यांचा वापर, संदर्भ देण्याची योग्य पद्धत आणि पाळलेले नियम आदी बघता शास्त्रीय विषयांवर लेखन करणाऱ्यांसाठी हा लेख इतर लेखांप्रमाणेच एक वस्तुनिष्ठ धडा आहे असे माझे मत आहे. तुमच्या मेहनतीला पुन्हा एकदा दाद देतो.