अदिती, HATS OFF! लहानपणा पासून आता पर्यंत वाचलेल्या अनुवादीत होम्सकथेत ही सर्वोत्कृष्ट कथा आहे आणि श्रेय अर्थात तुझे आहे.

इतके छान अनुवाद केला आहेस, वातावरण जसेच्या तसे आहे. पुढच्या कथेची वाट पाहत आहे.