हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ही रुबाई नाही... मला मुक्तक म्हणजे रुबाई न वाटता मुक्त छंदातील कविता वाटली. पुढच्या वेळी लेखन पाठवताना नक्की काळजी घेईन. धन्यवाद.