माझ्याकडून हा वाद इथे संपला आहे. कळत-नकळत कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व!!

माझ्या मनात कुठलाही राग, आकस नाही.

ही दीपावली आपणा सर्वांना आनंदाची, सुखाची आणि समृद्धीची जावो ही सदिच्छा!!

--समीर