• आता ऊत्तर द्या छत्रपति शिवाजी महाराज यांचि समाधी कोणि शोधुन काढली.?
  • आपण महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले महात्मा फुले यांचे समग्र वाड:मय वाचले आहे का?
  • आपण म्हणालात  ब्राह्मण पेशवाई वगळता) नेहमीच जनता जनार्दन राहिले आहेत आणि मराठे राज्यकर्ते राहिलेले आहेत ही परंपरा अजूनही सुरु  आहे. ते अजून राज्यकर्ते का राहीले त्याचा विचार करा.