मराठी माणूस! शेवटी एकमेकांचे पाय खेचत राहणार...

कुठे भांडायचं आणि कुठे एकत्र यायचं हे जरी मराठी माणसाला कळालं तरी खूप!

दिल्ली तर कधीच हातची गेली. आता तर गल्ली सुद्धा परप्रांतियांनी बळकावली आहे.

विठ्ठल विठ्ठल.....