पोळीची गुंडाळी करा,मग तिचे ७,८ काप करा.ते काप बाकरवडी सारखे दिसतील,मग ते एकेक हातात घेऊन पीळ द्या,त्यातील ४,५ काप घ्या,एकवर एक ठेऊन पोळी लाटा,(खाजाच्या करंज्याना करतो तसे )
सुखदा,दालचिनीपावडर हे लोक खूप वापरतात,पण त्यांना दालचिनीचे तुकडे माहित नाहीत,आहे ना मजा?
विश्वमोहिनी, हिट आणि हीट-- स्पेलिंग प्रमाणे उच्चार आणि त्यानुसार देवनागरीत लिहिणे...मानले!