भारतीय नागरिकांना व्हिसा, ग्रीन कार्ड व अमेरिकन नागरिकत्व देतांना अम्रिकेने  मागासवर्गीयांसाठी आर्क्षण ठेवावे म्हणून सरकारी पातळीवर प्रयत्न व्हावेत.
          आपण आरक्षणाची खिल्ली उडवताय .म्हणजेच आपला घटनेला विरोधच ना. त्यातूनच विद्रोही साहित्य निर्माण झाले आहे.