भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करा. धर्मांतराला अवघी ५० वर्षे झाली आहेत . एकादोघांचा ऊत्कर्ष पाहुन आपण आरक्षणाला विरोध कसा  करता.

बुद्ध झाल्यावरही आरक्षणे हवी आहेत -राज्यघटना  वाचा.

 जात कोणाला सोडवत नाहीये - आजुबाजुचे वातावरण आणि काय,

सर्वधर्मसमभावाची शिकवण