छान. तुमच्या कविता मनोगतावर यायला वेळ घेतात, पण आल्यावर हलवून जातात एकदम.
सांग ना मला, आज प्रवासी
तुज हृदयी तू, कुणा पाहिले...
(उत्सुक)अनु
(तुमचा 'तू' असा उल्लेख केवळ काव्यपंक्तीमधे बसवण्यासाठी बरं का!)