मिलिंदसर,

गोळेकाका व कोर्डेकाकांची आधी माफी मागतो.

 एकदा कुणाच्या कशाचे कौतुक केले की त्याच्या सर्वच गुणावगुणाचे कौतुक केल्यासारखे लोक दुसरेच मुद्दे काढून वाद जिंकल्यासारखे स्वत:ला धन्य वाटून घेतात. चालायचेच. नुकताच कोर्डेकाकांनी 'वाद चर्चा आणि अप्रामाणिकता' ह्यावर छान लेख लिहिलाय. त्यातल्या एकेका मुद्द्याची प्रचीती येते अशा वेळी.

..मी सुधा समूहाचाच एक भाग आहे नाही का.

..अमेरिकेच्या सम्रुधीचे मला कौतुक आहेच पण अमेरिकेच्या "साधनसुचीतेविषयी"शंका आहे.

आणि हो, ते इराक-अफगाणिस्तानमध्ये दुसऱ्या बाजूने मानवी फटाके उडताहेत, त्याबद्दल काय म्हणणे आहे आपले ?

 ...  इराक-अफगाणिस्तानच्या मानवी फटाक्यांपेक्षा अमेरिकेच्या खऱ्या फटक्यांनीच जास्त प्राणहानी झाली असे वाट्ते.

शेवटी "तेलकारण"करुण मानवाच्या जगण्याचा मूलभूत हक्काची पायमल्ली करणं कितपत योग्य आहे?

तुमचा,

प्रफुल्ल