दोन्ही लेख आवडले. अभ्यासपूर्ण आणि माहीतीपूर्ण.

एक प्रश्न:

२६ ऑगस्ट १८८३ ला इंडोनेशिया जवळील क्रॅकेटोआ नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्सुनामी निर्माण झाल्या. यांत सुमारे ३६,००० माणसे मेल्याचे वाचलेले आठवते. भारतात त्यावेळेस या लाटा पोहोचल्या व हानी झाली अशी नोंद आपल्या इतिहासात आढळते काय?