छान, सहज-प्रासादिक गझल आहे.
बरेच झाले म्हणायचे!तरी जरासे कण्हायचे!
वाव्वा.. मतला खूप आवडला. 'जरासे' मुळे मजा येते आहे.
बघून झाले भले बुरे-कशास आता फसायचे?वा.
नको कुणाचे उणे दुणे;हसून सारे पहायचे!