शैक्षणिक मराठी संकेतस्थळे आहे का.ऍडोब ऍक्रोबेट रिडर ची सुविधा असणारे .

कर्नाटक राज्यातील मराठी भाषेत ऍडोब ऍक्रोबेट रिडर   सुविधा असणारे डिएसईआरटी.केऐआर. एनआयसी.ईन/टेक्सटबुकसओनलाईन/फ़र्स्ट.एसपी हे  संकेतस्थळ बघा. त्या प्रमाणे महाराष्ट्रात असे शैक्षणिक  संकेतस्थळ आहे का.