प्रवासीपंत, सुंदर जमली आहे गज़ल. शेवटच्या दोन ओळी थोऽड्या हललेल्या वाटतात; पण एकंदरित गज़ल छान झाली आहे.