चाणक्य,
अनेकदा बदनामी पोटी मानसिक कुचंबणा सहन केली जाते. आपल्याकडे अपयशाला नको इतके हीन समजले जाते. घटस्फोट हा आयुष्य समजुतीने न जगता येण्याचे अपयश मानले जाते अन ते आपण का ओढवून घ्यायचे? हा एक विचार असतो.

फार योग्य बोललात.
--लिखाळ.