मस्त कवितावाचून डोळ्यापुढे चित्र उभे राहिले.काळजी करू नका हो. मनोगत आणि मनोगती असताना तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही घरापासून लांब आहात. आम्ही सगळेच तुमच्या सुखदुःखात सहभागी आहोत आणि यापुढेही असू.दिवाळीच्या शुभेच्छा!