वरदा, सुंदर माहिती. सुंदररीत्या घडलेले ,चपखल बसणारे मराठी प्रतिशब्द.
दोन्हीही लेख आवडले. वाचून आनंद झाला.
मात्र खालील किरकोळ दुरुस्त्या सुचवायच्या आहेत.
त्यांचा अवश्य विचार करावा.
आयाम = डायमेन्शन
वाढ, थोरवी, वर्धन = अँप्लिट्यूड
परिमाण = मॅग्निट्यूड
विरणे = सब्साईड
खचणे = कोलॅप्स