हा लेख वाचला आणि विकृत समाज बघून अस्वस्थ होयला झाले. सरकारमधे धमक गुन्हेगारांना शिक्षा करायची धमक आहे असे वाटत नाही पण न्यायालये विशेष करून उच्च आणि सर्वोच्च न्यायालय उशिरा का होईना पण न्याय देतील असे वाटते.
ही लढाई समते साठी आणि न्याय मिळवण्याची असावी. म्हणूनच याचा उपयोग फक्त एकमेकांविरूद्ध द्वेष पसरवायला कोणीच कुठेही अगदी मनोगतवर पण करू नये .