पुंगी वाजली!... खरं तर आपल्या गझल-प्रवेशाचे सनई-चौघडेही!
गझल आवडली. मतला अगदी सहज आहे.
नवी मागणी हरेक क्षणात
पुरे व्हायचा कुठून पगार ...
वा!

नवा डाव हा , जरी जन तेच
करा तोच ओरडून प्रचार !
       

इथे पहिल्या ओळीत मात्रांमधे जरा गफलत झाल्या सारखी वाटते. १ मात्रा 'जरी जन तेच' मधे....
'जुना डाव अन् जुनेच लोक' अशी केली तर?

- कुमार