वा सारंगपंत,सुंदर गझल... छोटी बहर असूनही अगदी सहज.चित्त यांच्याशी अगदी सहमत.'कण्हायचे', 'उणे-दुणे', 'भले-बुरे' हे शब्दप्रयोग आणि शेरही आवडले.
- कुमार