आधी पाण्यात पीठ कालवून घेऊन मग ते फोडणीत घालावे म्हणजे गोळे होणार नाहीत. पीठ कालवतानाच तयार होणाऱ्या गुठळ्या मोडणे. पण काहींना गोळ्यांचे पिठलेही खास आवडते त्यामुळे तुमची पद्धत योग्य.