मनोगत वरील सर्वांना, जे मला माझ्या लेखनात मदत करतात त्यांना आणि माझ्यासारख्या अत्यंत लहान {वयाने आणि लेखनानेही} मुलीला जे प्रतिसाद देतात त्यांना आणि माझ्या लेखनात सुधारणा घडवून आणतात त्या सर्वां-सर्वांना .....

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला सर्वांना नवे वर्ष सुख-समृद्धीचे जावो!!!

आणि बन्याबापू मनोगतच्या कुटुंबात आपले सहर्ष स्वागत हं!