अतिशय उत्तम लेख, वरदा. एक शंका :
त्सुनामीचा उगम किनाऱ्यापासून जेवढा दूरवर तेवढा पाणी आटण्याच्या आणि त्सुनामी किनाऱ्याला धडकण्यादरम्यानचा कालावधी कमी.
असे का? दूर असो वा जवळ त्सुनामीची तरंगलांबी समुद्राच्या खोलीवरून नाही का ठरणार?