लेख अतिशय उत्तम !
बर्मनदाना संघर्ष करावा लागला नाही असे नाही.मुंबईच्या जीवनास कंटाळून ते परत कोलकाताला निघाले होते त्यावेळी अशोककुमार यांचा मशाल ते करत होते तोसुद्धा अर्धवट सोडून ते चालले होते.पण अशोककुमारनी येवढा चित्रपट तरी करून जा अशी गळ घातल्याने ते राहिले ते राहिलेच.